जनतेला दोन वर्षांपासून मुर्ख बनविणारे खंडणीबहाद्दर महाराष्ट्र सरकार कोर्टाच्या कारवाईला घाबरले.
- मास्कवरील दंडाचे आदेश नवीन नियमावलीनुसार रद्द.
- दंड वसूल करणारे मार्शल आता तडीपार.
- सरकारला मास्कचा वसूली केलेला सर्व दंड परत करावा लागणार.
- मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत जन आक्रोश दाखविणार करीश्मा.
मुंबई
उच्च न्यायालयात अव्हेकन इंडिया मुव्हमेंट चे श्री. फिरोझ मिठीबोरवाला व श्री.
योहान टेंगरा यांच्या तर्फे दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीवेळी
हा मुद्दा उपस्थित करण्यात आला तेव्हा मुंबई उच्च न्यायालयाने सीताराम कुंटे यांचे
सर्व आदेश हे असंवैधानिक व बेकायदेशीर असल्याचे घोषित केले.
त्यानंतर
महाराष्ट्र शासनातर्फे सीताराम कुंटे यांचे आदेश परत घेत असल्या बाबत उच्च न्यायालयापुढे
हमी पात्र देण्यात आले.
त्यानुसार
दि. १ मार्च रोजी शासन ने नवीन नियमावली जारी केली असून त्या मध्ये मास्क
साठीच्या दंडाची तरतूद काढून टाकण्यात आली आहे.
उच्च
न्यायालयाच्या आदेशानंतर नागरिकांना दिलासा मिळाला असून या आधी दंड म्हणून
बेकायदेशीरपणे केलेल्या खंडणी वसूलीची रक्कम सर्व नागरिकांना परत करावी लागणार
असून दोषी मार्शल व अधिकाऱ्यांविरुद्ध भादवि 166, 384, 385, 409, 420, 120 (B), 109, 52 आदी कलमाअंतर्गत
फौजदारी कारवाई व प्रकरणाचा तपास सी.बी.आय ला देण्यासाठी एक याचिका सोमवारी उच्च
न्यायालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती इंडियन बार असोसिएशनचे राष्ट्रीय
अध्यक्ष ॲड. निलेश ओझा यांनी दिली. भादवि 409 मध्ये आरोपी
अधिकाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.
या
प्रकरणी जनहित याचिका दाखल करणारे व शासनाच्या जुल्मी कारभाराचा पर्दाफाश करणारे
इंडियन बार असोसिएशन, अव्हेकन इंडिया मुव्हमेन्ट,
मानव अधिकार सुरक्षा परिषद,
स्वदेशी सेना, पंचगव्य गोरक्षा अभियान,
सुप्रीम कोर्ट पक्षकार संघटना,
किसान अंदोलन आदी सर्व संघटनांचे जनतेने आभार मानले आहेत.
छान mahite
ReplyDeleteन्यायालयाने योग्य तोच निर्णय दिला
ReplyDeleteअंधेर नगरी चौपट राजा...
ReplyDelete😢🤦♀️👎👊
AIM इंडियन बार असोसिएशन, योहानजी तेंग्रा, वकिलांचे वकील सन्माननीय निलेशजी ओझा, सन्माननीय वकील दीपाली ताई ओझा, अंबरजी कोईली, मिठीबोरवालाजी आपले समस्त जनतेने आभार मानावेत तेवढे थोडे आहेत, जनतेला कायदा काय करू शकतो याची प्रचीती दिलीत, यापुढेही आपले मार्गदर्शन असेच मिळत राहो.
ReplyDeleteआपणा सर्वांना पुनःश्च नमन !!!
👍👍👍👍👍👍👍👍👍
मी भरलेला दंड परत कसा मिळणार.आता तर माझ्या कडे पावती पण नाही
ReplyDeleteउच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार नागरिकांन मधिल भितीचे वातावरण कमी होऊन आनंदी वातावरण निर्माण झाले आहे.योग्य तो निर्णय दिल्या बद्दल उच्च न्यायालयाचे नागरिकांकडून आभार व्यक्त होत आहे.
ReplyDeleteचोर गवर्नमेंट ने अपने खिस्से भर लिए l
ReplyDeleteअब जनता उनको BMC Election मे वोट न देखे भारी बहुमत से उनको हराके बदला ले शकती हैं ✍️
मास्क वर कार्यवाही फक्त महाराष्ट्र मध्ये होत नहोती इतर स्टेट मध्ये सुद्धा होत होती आणि मास्क घाला वगैरे नियम मोदीजी ने जनतेवर लादले यात महानगरपालिका कुठून आली.
ReplyDeleteयानि कोर्ट मूर्ख था जिसको यह पता नहीं था, यानि हर बात के लिए मोदी. यानि आप उद्धव के समर्थक हैं
Deleteतुमची सेवा बदल खूब खूब अनुमोदना,
ReplyDeleteतुमची टीम बद्दल आम्ही गर्विष्ठ आहे
दंड हा चुकीचा आहे. दंडे द्यायला हवे होते, ह्यात कोणीच आडवे आले नसते.
ReplyDeleteKhup chan kela cort ne jantechi baju mandli ashi faltu sarkar amhala nko ji jantela lutaychi kam karte
ReplyDeletestill they are collecting fine from Borivali station east
ReplyDelete