Posts

The Supreme Court is set to hear a petition filed by Adv. Prashant Bhushan seeking the establishment of an "intra-court appeal" mechanism to larger benches of the court in cases of contempt.

Image
  Petition of Adv. Nilesh Ojha, Adv. Vijay Kurle & Rashid Khan Pathan are also tagged together. Bench of Justice Sanjiv Khanna Justice & Justice M.M. Sundresh will hear the case. [Matter listed at Sr. No. 44.] Rashid Khan Pathan had prayed for reference of matter to Constitution Bench as question of interpretation of constitutional mandate is alleged. Adv. Nilesh Ojha submitted written submissions for forwarding the reference to Constitutional Bench. He pointed out that there are conflicting decisions of the Supreme Court which is creating confusion. Ojha cited the cases of conviction, sentence and detention of Subrato Roy Sahara, Zahira Shaikh, Perry Kansangra etc. which is beyond the limit of section 12 of the Contempt of Courts Act, 1971 and clear violation of Article 20(1) of the constitution and Article 15 of the International Covenant on Civil and Political Rights (ICCPR) . His submission also point out that despite the fact that the constitutional validity of th

न्यायप्रविष्ठ प्रकरणातील निकाल प्रभावित करण्यासाठी बेकायदेशीरपणे प्रेस नोट देणारे महाराष्ट्र राज्य वकील परिषदेच्या अध्यक्षांसह दोषी सदस्याविरुद्ध कोर्ट अवमानना व फौजदारी कारवाई व त्यांचे सदस्यत्व रद्द करून त्यांना आजीवन वकील म्हणून काम पाहण्यास बंदी घालने व प्रत्येकी 5 कोटी रूपये दंड लावण्यासाठीची याचिका उच्च न्यायालयात दाखल.

Image
  जनतेच्या पैशाचा दु रु पयोग अनाधिकृत कामासाठी केल्या प्रकरणी राज्य वकील परिषदेच्या   सदस्यांविरूद्ध भादवि चे कलम 409, 120 (B) अंतर्गत करवाई करण्याची याचिका. भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या न्यायाधीशांना वाचविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची अवमानना करून चमचेगीरी करणाऱ्या महाराष्ट्र राज्य बार कॉन्सिलच्या दोषी सदस्यांविरूद्ध कारवाई ची मागणी. विविध वकील संघटनांकडून राज्य  बार कॉन्सिल च्या कृतीचा निषेध. राज्य वकील परिषदेच्या दोषी सदस्यांची चमचेगीरी उघड पाडणाऱ्या ॲड. विजय कुर्ले व इतर वकीलांचा राज्यभर व दिल्लीत सत्कार ठेवणार असल्याची इंडियन बार असोसिएशन व सुप्रीम कोर्ट लॉयर्स असोसिएशनची माहिती मुंबई :- मा. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट कायदा ठरवून दिला आहे की , भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 51 - A(h) नुसार व बार कौन्सिलच्या नियमानुसार जर एखाद्या न्यायाधी शा ने भ्रष्टाचार केला असेल व त्याबाबत खात्रीलायक पुरावे किंवा माहिती उपलब्ध असेल तर त्या न्यायाधीशांविरुद्ध योग्य त्या ठिकाणी व न्यायालयात तक्रार किंवा याचिका दाखल करण्याची व तो मजकूर जनहि तार्थ प्रकाशीत करून न्यायाध