[महत्वाचे] केंद्र सरकारतर्फे सुप्रीम कोर्टात 29th November रोजी दाखल केलेल्या शपथपत्रमुळे महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी 27 नोव्हेंबर रोजी दिलेले आदेश रद्दबादल व गैरकायदेशीर असल्याचे सिद्ध.
केंद्र सरकारने आपल्या शपथपत्रात स्पष्ट केले की लसीकरण स्वैच्छिक असून कोणत्याही सुविधा किंवा कोणत्याही सेवा याचा संबंध लसी सोबत जोडता येणार नाही आणि आम्ही असा कोणताही संबंध जोडलेला नाही.
केंद्र सरकारची पॉलिसी ही स्पष्ट आहे की, लसीकरण हे पूर्णतः स्वैच्छिक (voluntary) आहे आणि लसिकरणासाठी कोणताही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दबाव आणता येणार नाही.
केंद्र सरकारचे संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेले शपथपत्र हे खाली उपलब्ध आहे.
केसच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने जेकॅब पुलियल
यांचे वकील प्रशांत भूषण यांना मुभा दिली
की
महाराष्ट्र, केरळ,
तामिळनाडू, मध्यप्रदेश असे जे कोणते राज्य आहे ज्यामध्ये लस घेण्याकरिता
दबाव आणला जात आहे त्यांचे राशन रोखणे, रेल्वेचा प्रवास रोखणे असे कोणतेही बेकायदेशीर निर्बंध
लादले जात आहेत त्या सर्व राज्यांना उत्तरवादी बनविण्यात यावे.
पुढील तारखेला या विषयावर सुनावणी होऊन जर हे असे काही कोणत्याही व्यक्तीच्या मूलभूत अधिकारावर गदा आणणारे जे काही निर्देश असतील त्यावर सर्वोच्च न्यायालय निर्णय देईल.
सदर शपथपत्रामुळे महाराष्ट्र शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा
गैरकायदेशीरपणा पुन्हा एकदा उघड झाला असून या शपथपत्रामुळे मुख्य सचिव सीताराम कुंटे व
अश्या गैरकृत्त्यात मदत करणारे इतर अधिकारी यांच्यावर लवकरच फौजदारी कारवाई
करण्यात येणार असून आपत्ती निवारण कायदा कलम 51 (ब) व 55 नुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मानव अधिकार
सुरक्षा परिषदचे महासचिव रशीद खान पठाण यांनी दिली.
Must Chan ahe public sati safety
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteखुचीऀवर बसलेल्यानी आपली सेवा जनतेला समपिऀत आहे याचे भान ठेवावे, कोणताही आदेश डोके भानावर ठेवून काढावा, गैरवापर करु नये, लसीकरण म्हणजे काय कसे याचा अभ्यास करावा,
ReplyDeleteदेश बंद करण्यापेक्षा काही देशासोबत प्रवासी आवागमन बंद करावे याचे दिडशहाण्यानी common sense (भान) ठेवावे, उगाच उठसुट lock down लाऊन किवा देश बंद करुन त्रास देऊ नये
Amchya sarkhyani Kay karaych job aslyamulye loacl tikit milat naslyane vaccine ghyavi lagali, aata Kay yanchya var case karaychi jar aamhala kahi zal tar
ReplyDeleteIt is a reality.
DeleteNonsense vaccination... This is to fool people... Vaccine cannot give you extra breath...
ReplyDeleteIt is reality.People r compelled to get vaccines .
ReplyDeleteYes it's very good diction it's very necessary to give vacin but not this way
ReplyDeleteWho says necessary.
Deletecorona ka naya varient jo a log bata rrahe hain wo jisake wajahse aaya wo to vaccinated log hi the sirf wahi to travel kar sakate hain politician ke jhoot main kab tak andhabakt banoge
I have feel weakness since take two dose of vaccine
ReplyDeleteLet hua par hua jagrut
ReplyDeleteDr. BRC shuru se bol rahe the ki corona normal flue he
Par koi dhyan nahi de raha tha .
Jin logon ne tika le liya he
Agar unko koi dide effect ho to sidh DR. BRC KO SAMPARK KARE .