Posts

[दबावाखाली लस घेतल्यामुळे मृत्यू] सीरम इन्स्टिटयूट चे अदार पुनावाला, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे विरुद्ध हत्या, हत्येची पूर्वतयारी, शासकीय निधीचा दुरुपयोग , भ्रष्टाचार आदी गंभीर गुन्हे केल्याची केस दाखल.

Image
२३ वर्षीय मृत युवकाच्या आईने दाखल केली तक्रार. डॉ. स्नेहल लुणावत यांचा मृत्यू सुद्धा ‘ कोव्हीशील्ड ’ ची लस घेतल्याच्या दुष्परिणामामुळेच झाल्याचे भारत सरकार कडून मान्य. प्रकरणाचा तपास सी. बी. आय. कडे देण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका. मुंबई पालिका आयुक्त इकबाल चहल , सह आयुक्त सुरेश काकाणी व इतर अधिकारी सहआरोपी. विविध वकील संघ , मानवाधिकार व सामाजिक सघटनांकडून मृत युवकाच्या आईला पाठीं बा . आरोपींच्या अटकेसाठी देशभर जनआंदोलन करण्याच्या अव्हेकन इंडिया मुव्हमेंट व इंडियन बार असोसिएशनचा इशारा. मुंबई:- लस घेणे बंधनकारक नसल्याचा स्पष्ट नियम केन्द्र सरकारने लागू केला असून लस घेतलेल्या लोकांना सुद्धा कोरोना होत आहे व लसवंत लोक कोरोनाने मरत सुद्धा आहेत. नवीन निष्कर्षातून असेही सिद्ध झाले आहे की रुग्णालयात येणाऱ्या नवीन रुग्णांमध्ये व मरण पावणाऱ्यांमध्ये लस घेतलेल्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्या शिवाय लसीच्या दुष्परिणामांमुळे हजारो लोकांचे मृत्यू झाले आहेत व रोज होत आहेत. लसीकरण झालेल्या लोकांना कमी वयात हृदयविकारा ने मृत्यू  होण्याच्या केसेसमध्ये तर लक्षणीय वाढ झाली आहे.  लस घेतलेल्यांना रक्

मुंबई पालिका आयुक्त इकबाल चहल सह सुरेश काकाणी, सीताराम कुंटे आदींविरुध्द शासकीय यंत्रणेचा विधीचा दुरुपयोग व हत्येच्या गुन्ह्याची तक्रार दाखल.

Image
पीडित महिलेला विविध वकील संघ व मानवाधिकार संघटनेकडून समर्थन . रेल्वे पाससाठी कोरोना लस घेण्याची सक्ती केल्यामुळे 23 वर्षीय तरुण युवकास लस घ्यावी लागली व लसीच्या  दुष्परिणामामुळे त्याचा मृत्यू झाला . त्यामुळे त्याच्या आईने पोलिसात धाव घेतली . परंतु पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केली . त्यामुळे पीडित महिलेने देशातील नामांकित तज्ञ वकिलांच्या सल्यानंतर त्याच्या मुलाच्या हत्येस जबाबदार सर्व अधिकारी व मंत्र्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी लेखी तक्रार सर्व पुराव्यासहित शपथपत्रावर दाखल केली आहे. सदर तक्रार ही फौ. प्र. संहिता 154(3) [Code of Criminal Procedure Section 154(3)] नुसार रजिस्टर पोस्ट द्वारे पोलीस आयुक्त , महासंचालक यांना देण्यात आली असून राज्याचे राज्यपाल यांना सुद्धा प्रत देवून प्रकरणाचा तपास सी. बी. आय. कडे देण्याची मागणी करण्यात आली आहे.   तक्रारीवर 7 दिवसाच्या आत गुन्हे नोंद न झाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल अशी माहिती तक्रारकर्त्याचे वकिलांनी दिली आहे.     त्या तक्रारीत खालील प्रमाणे मागणी करण्यात आली आहे.  i )      कोव्हीशील