मास्कच्या सक्तीसाठी पदाचा केला गेलेला दुरुपयोग

१५ मार्च २०२२ रोजी अमेरिकेच्या संसदेने मास्कवरील बंदी अवैज्ञानिक, अप्रभावी आणि आरोग्यास घातक व जीवघेणी मानून रद्द केली.

लिंक: https://dailycaller.com/2022/03/15/senate-votes-repeal-cdc-mask-mandate-public-transportation-rand-paul-resolution/

अमेरिकेच्या कोर्टाने देखील १८ एप्रिल, २०२२ ला सरकारच्या मास्क घालण्याच्या निर्बंधाचे आदेश रद्द केले.

लिंक:https://drive.google.com/file/d/1DmM4rUnTI6eoc8KOCbP0n1NKEEOCCf21/view?usp=sharing

लंडन मध्ये देखील सरकारने मास्क चे निर्बंध हटवले.

लिंक: https://www.standard.co.uk/news/uk/transport-for-london-government-london-england-tube-b984140.html

फक्त काही राज्यांचे अतिहुशार नेते, अधिकारी आणि भारताचे आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्यासारख्या निरक्षर अधिकार्‍यांनाच मास्क निर्बंध लागू करण्याचा ताप आला आहे. भारतातील सुजाण आणि जागरूक नागरिक हे बोगस विज्ञान कदापि लागू होऊ देणार नाहीत. त्याचा विरोध झालाच पाहिजे. मास्कच्या सर्व वैज्ञानिक आणि कायदेशीर बाबी जाणून घेण्यासाठी, AIM च्या वेबसाइटला भेट द्या.

लिंक: https://awakenindiamovement.com/

खाली दिलेली पुस्तिका तुम्ही देखील वाचा आणि ती इतर लोकांपर्यंतही पोहोचवा. आपले कर्तव्य पार पाडून एक जागरूक नागरिक असल्याची स्वतःची ओळख करून द्या.

लिंक: https://drive.google.com/file/d/1xz_HRhNGGcRQLizRBeN4uTMdU-ByVxed/view?usp=sharing

Comments

Popular posts from this blog

८० हजार कोटींचा ‘कोरोना व्हॅक्सीन घोटाळा उघड’. लोकांचे जीव धोक्यात घालून त्यांच्या हत्येला व गरीबीला जबाबदार. आरोपी मंत्री व अधिकाऱ्यांना त्वरीत अटक करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल.

[महत्वाचे ] लस सक्तीप्रकरणात उच्च न्यायालयात खोटे शपथपत्र दाखल केल्याप्रकरणी महाराष्ट्राचे मुख्य सचिव देबाशिष चक्रबर्ती व आरोग्य विभागाच्या डॉ. साधना तायडे यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाईची मागणी.

[Important] Justice Chandrachud disqualified for the post of Chief Justice of India. Writ Petition filed in the Supreme Court.