सर्वोच्च न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे सीताराम कुंटे, इकबाल चहल व सुरेश काकाणीच्या अटकेचा मार्ग मोकळा. ५०० कोटींचा अवैध मास्क दंड वसूली घोटाळा.
महाभ्रष्ट सीताराम कुंटे, इकबाल चहल व सुरेश का का णीच्या अटकेतून भाजप शिंदे गट मुंबई पालिकेची सत्ता मिळविण्याच्या तयारीत. कोरोना काळातील मास्कचा अवैध दंड भरणारे ४९ लाख मुंबईकरांचे व राज्यातील करोडो नागरिकांचे समर्थन घेवून उद्धव ठाकरे ग टाचा मुंबईच्या बाल्लेकिल्ला ध्वस्त करण्यासाठी सरका रची मास्टर स्ट्रोक ची त या री . दंड वसुलीचे कंत्रा ट ५० टक्के कमीशनवर आदीत्य ठाकरेच्या जवळच्या लोकांना दिल्याचा आरोप अवैधपणे वसूली केलेल्या मास्कच्या दंडाची रक्कम परत देण्यासाठी उच्च न्यायालयातील जनहित याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली इकबल चहल यांच्या भ्रष्टाचा रा चा खुलासा भाजपचे किरीट सोमैया, मोहीत कबोज व आशिष शेलार यांनी केला होता. मास्कचा वापर करणाऱ्या देशांमध्ये मृत्यू अधिक होत असल्याचे संशोधनात उघड झाल्याने इकबाल चहल व सीताराम कुंटेच्या अडचणीत आणखी वाढ. मुंबई:- मास्क न लावल्यामुळे दंड वसूल करण्याची कोणतीही तरतूद कायद्यात नसतांना सुद्धा महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल व अति. आयुक्त सुरेश काकाणी व तत्कालीन मुख्...