Posts

[अतिमहत्वाचे ] ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्या विरोधात फौजदारी कारवाईची तक्रार.

Image
लस न घेतलेल्या लोकां संदर्भात बेकायदेशीर व अवमानजनक टिप्पणी व चुकीच्या अफवा पसरविल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदाचे कलम 51 (b), 54, 55 व भा रतीय दं ड विधान 153(A), 505(2), 409, 52, 120(B), 34 अंतर्गत तक्रार . मानव अधिकार सुरक्षा परिषदे तर्फे नरेश म्हस्के यांना 50 कोटी रुपये नुकसान भरपाईची नोटीस . बातमी प्रसारीत करणारे लोकमत न्यूज 18  चॅनल व दैनिक नवभारत टाईम्स यांच्या विरोधातही फौजदारी व दिवाणी कारवाई.    इंडियन बार असोसिएशन (IBA) तर्फे केंद्रीय गृह सचिवाकडे तक्रार दाखल.  नवी दिल्ली :- केंद्र शासन , जगभरातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ व उच्च न्यायालयाने हे स्पष्ट केले आहे की लस घेतलेला व न घेतलेला व्यक्ती हा कोरोना रोग होणे किंवा प्रसार करणे याबाबत सारख्याच स्तरावर असून कोणत्याही व्यक्तीने लस घेतली किंवा नाही या आधारावरून त्यांच्यात भेदभाव करता येणार नाही . लस घेतलेले व न घेतलेल्या लोकांमध्ये कोरोनाचा प्रसार करण्याबाबत काहीही फरक नाही हे लक्षात आल्यामुळे त्या दोघांना सारखेच प्रतिबंद लावण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले. ज