Posts

[महत्वाचे] एस. टी. कर्मचाऱ्यांना फक्त काही कोटींच्या तोट्यासाठी पगारवाढ न देणाऱ्या व कर्मचाऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सरकारने कोरोना आजाराच्या नावाखाली व इतर घोटाळ्यात महाराष्ट्र सरकारचे व मुंबई महापालिकेचे हजारो कोटींचे केलेले भ्रष्टाचार खा. किरीट सोमैय्या यांच्याकडून उघड.

Image
  1.       मुंबई महानगरपालिका २१०० कोटी रुपयांच्या कोविड रुग्णालय गैरव्यवहारात गुंतलेली आढळली आहे . सरकारने ही जमीन ६ ऑक्टोबर, २०२० रोजी एका बिल्डरला ६२ कोटी रुपयांना मालकी हक्काने हस्तांतरित केली . ताबडतोब काही तासात मुंबई महानगरपालिकेने कोवीड रुग्णालय बनविण्याच्या नावाखाली हीच जमीन त्या बिल्डरकडून २१०० कोटी रुपयांना खरेदी करण्याची तयारी दर्शविली , लोकायुक्तांसमोर झालेल्या सुनावणीत ठाकरे सरकारने आणि मुंबई महानगरपालिकेने मान्य केले की अपारदर्शीपणे व्यवहार झाला आणि ते भ्रष्ट मार्गाने दिलेले कंत्राट रद्द केले . 2.       मुंबई महानगरपालिका यांनी जागतिक टेंडर काढून एक कोटी कोरोना व्हॅक्सिन खरेदी करण्याची घोषणा केली . या जागतिक टेंडरसाठी जे अकरा प्रस्ताव आले होते ते सर्व संशयास्पद प्रस्ताव होते . खा . किरीट सोमैय्या यांनी मुंबई महानगरपालिकेला सर्व प्रस्ताव फेटाळणे भाग पडले आणि एक कोटी व्हॅक्सिन्ससाठीचे संशयास्पद जागतिक टेंडरही रद्द करावे लागले . 3.       रेमडेसिव्हीर घोटाळा