सोसायट्यांकडून बेकायदेशीर माहिती मागणारे पालिका आयुक्त इकबाल चाहल व अति. आयुक्त सुरेश काकाणी यांना फौजदारी कारवाईची नोटीस.
महाराष्ट्र शासनाचे काही अधिकारी व विशेष करून महापालिकेचे अधिकारी हे विविध सोसाट्यांना पत्र पाठवून त्यांच्या सोसायटीमध्ये लस घेतलेल्या आणि लस न घेतलेल्या लोकांची माहीती मागत आहेत. सोसायटीच्या लोकांना लस घेण्यासाठी दबाव आणत आहेत. त्यांच्या सदर गैरकृत्यांमागचा हेतू हा सर्वांना लस घेण्यास भाग पाडणे हा आहे. सरकारच्या स्वतःच्या रिकॉर्डवरून हे सिद्ध झाले आहे की लस घेतल्याने कोरोना पासून संरक्षण मिळत नाही. नुकतेच मुंबईत ३० पैकी २९ म्हणजे ९७% लस घेतलेल्या लोकांना कोरोनाची पुन्हा लागण झाली आहे. Link: https://www.hindustantimes.com/cities/mumbai-news/kem-covid-cluster-samples-sent-for-genome-sequencing-101633108656907.html लस घेतलेली लोक ही कोरोनाने मरत आहेत. तसेच लस घेणाऱ्यांना धोका जास्त आहे. लस न घेणारा व नैसर्गिक प्रतीकारशक्ती असणारा व्यक्ती जास्त सुरक्षित असल्याचा पुरावा आला आहे. Link: https://vaccinemafiaexposer.blogspot.com/2021/10/false-narratives-by-vaccine-mafia-fact.html अधिकाऱ्यांनी नागरिकांना लस घेण्यास दबाव आणणे म्हणजे त्यांचा जनतेचे भले करण्याचा कोणताच उद्देश नसून उलट त्यांचा या